Monday 29 February 2016

अस्मिता  कला, वाणिज्य महिला महाविद्यालय 

मराठी भाषा दिन २०१६



अस्मिता  कला, वाणिज्य महिला महाविद्यालय ग्रंथालयात २७ फेब्रुवारी २०१६ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या निमित्ताने  मराठी भाषेचा इतिहास, कवितांचा इतिहास, कथासंग्रहांचा इतिहास, आत्मचरित्रांचा इतिहास अशा मांडणीने भित्तीपत्रके लावण्यात आली होती. तसेच याच मांडणीला अनुसरून  पुस्तके मांडण्यात आली होती. याव्यतिरिक्त कुसुमाग्रज यांचा जीवनपट व साहित्य, मराठी भाषेचा इतिहास तसेच मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवून देण्यात आला. 
विद्यार्थ्यांनी या प्रदर्शंनास उस्फूर्त प्रतिसाद दिला. 

Monday 22 February 2016

Invitation for Library Exhibition on Occasion of Marathi Bhasha Din



Welcome to the Library Exhibition on 27th Feb, 2016 on occasion of Marathi Bhasha Din.

Time : 10 am to 4 pm